Saturday, May 30, 2026
NATIONALPUNETOP NEWS

आदर पुनावाला यांना वाय सुरक्षा

नवी दिल्ली – सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे ‘सीईओ’ आदर पुनावाला यांना ‘वाय’ सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील.

केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत आदेश दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. पुनावाला यांना देशभरात ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. आदर पुनावाला यांची पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading