Saturday, May 30, 2026
PUNE

‘एकविसाव्या शतकातील रोजगार संधी ‘ विषयावरील वेबिनारला प्रतिसाद 

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस च्या वतीने आयोजित   ‘एकविसाव्या शतकातील रोजगार संधी ‘ विषयावरील वेबिनारला चांगला  प्रतिसाद मिळाला. इन्स्टिट्यूट चे प्रभारी संचालक डॉ रोशन काझी ,प्रा अतिक शेख ,सोहेल देशपांडे यांच्यासह विद्यार्थी ,प्राध्यापक सहभागी झाले .एकविसाव्या शतकातील रोजगार संधी आणि त्यासाठी लागणारी गुणवत्ता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले . वेबिनार १६ एप्रिल रोजी सकाळी पार पडला . 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading