पोलीस पब्लिक लायब्ररी चा गौरव

पुणे : आशिया पॅसिफिक चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे दिल्ली पोलीस पब्लिक लायब्ररी चा उत्कृष्ट शैक्षणिक संकल्पने बद्दल चेंबर चे संचालक राकेश मित्तल यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. आर के पुरम येथील या वाचनालयात शंभर विद्यार्थ्यांची अभ्यासाची सोय, २३०० पुस्तके,संगणक आणि इंटरनेट आहे . हयात सेंट्रिक येथे झालेल्या परिषदेत हा गौरव करण्यात आला .

Leave a Reply

%d bloggers like this: