Sunday, May 31, 2026
MAHARASHTRA

चिपी विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर

मुंबई, दि. १७ – चिपी विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर गेले आहे. त्यामुळे कोकणवासियांना पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार आहे. सिधुदुर्गाच्या चिपी विमानतळाचे उद्घाटन २३ जानेवारी २०२१ रोजी करण्यात येणार होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. नवनिर्मित चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या जन्म दिनाचे औचित्य साधले होते. परंतु काही कारणास्तव हा उद्घाटन सोहळा लांबणीवर गेला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading