Friday, September 4, 2026
PUNE

पतित पावन संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पुणे : जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून पतित पावन संघटना दिनदर्शिकेचे प्रकाशन कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक, सीताराम खाड़े, उमेश चव्हाण, डॉ. गणेश परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.
गुरुवार पेठेतील मीठगंज पोलीस चौकीजवळील मारुती मंदिर ट्रस्ट  येथे कार्यक्रमाचे आयोजन स्वप्नील नाईक यांनी केले. यावेळी पतित पावनचे पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश भिलारे, मनोज नायर, गोकुळ शेलार, निलेश जोशी, ललित खंडाळे, संतोष शेंडगे, गुरु कोळी, यादव पुजारी,हरीश मोहिले,राजाभाऊ राजपूत, सौरभ पवार, विजय क्षिरसागर यांच्यासह राजेंद्र काकडे, नामदेव माळवदे, शैलेश बढाई, जयदीप शिंदे, जयसिंग रजपूत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश वाडेकर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading