Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENT

उर्वशी रौतेलाने तोडला इंस्टाग्रामचे रेकॉर्ड, ह्रितिक रोशन आणि वरुण धवनला मागे टाकले

बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशनिस्टा उर्वशी रौतेला आपल्या ठाम शैलीने आपल्या अपवादात्मक कौशल्य आणि सौंदर्य मुळे बरीच मने  जिंकली आहे. उर्वशी रौतेलाने बी- टाऊन मध्ये आपला ठसा उमटविला आहे. उर्वशी तिच्या अपवादात्मक आकर्षक फोटोजसह इंस्टाग्रामवर नेहमीच सक्रिय राहिली आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला लॉकडाऊनच्या दरम्यात खूप सारे प्रकल्प केले जसे चित्रपट “वर्जिन भानुप्रिया” ज्याला प्रेक्षकांचे खूप चांगले प्रतिसाद भेटले. उर्वशीचे म्युझीक विडिओ ” वोह चांद कहा से लाओगी” साठी पण भरपूर प्रेम मिळाले.  

अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते आणि आपल्या फॅन्स ला आपल्या दिवसभरताची अपडेट्स फोटोस आणि विडिओ मधून देत असते. उर्वशीचे इंस्टाग्रामवर ३३. ५ मिलियन फोल्लोवर्स आहे. तिने भारताचे मोठे अभिनेता जसे ह्रितिक रोशन आणि वरून धवनला फोल्लोवेर्सच्या वापतीत मागे टाकले आहे. ज्यात ह्रितिक रोशनचे ३३. ३ मिलियन फोल्लोवर्स आहे तर वरून धवनचे ३३. ४ मिलियन फोल्लोवर्स आहे. 

वर्क फ्रंटवर, उर्वशी, मोहन भारद्वाज च्या विभिन्न भाषा वाली फिल्म “ब्लैक रोझ” वर काम करते आहे, जो शेक्सपियर च्या “द मर्चेंट ऑफ वेनिस” वर आधारित आहे, ह्या व्यतिरिक्त उर्वशीचे तमिळ चित्रपटाचे रीमेक “थिरुतु पयले २” मध्ये दिसणार आहे आणि मोहंमद रामदान सोबत इंटरनॅशनल प्रोजेक्टचे लवकरच खुलासा करणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading