Saturday, May 30, 2026
PUNE

वंचित बहुजन आघाडी पुणे शहरच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

पुणे – शहर वंचित बहुजन आघाडी तर्फे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले वाडा गंज पेठ येथील सावित्रीमाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास ज्येष्ठ नेते वसंत साळवे, प्रदेश प्रवक्ते संतोष संखद,युवा आघाडीचे ऋषिकेश नांगरेपाटील, महासचिव जितेंद्र जाधव, महेश कांबळे,सह सचिव मनोज क्षिरसागर,मनोज माने, दीपक ओव्हाळ, गौतम ललकारे, बाळासाहेब बनसोडे,अतुल नाडे,पितांबर धिवार,दादासाहेब गायकवाड,धर्मराज लांडगे,फरहान शेख,सोमनाथ लोंढे,सचिन कांबळे,अल्ताफ नदाफ,प्रा.सावळे, सुमित चाबुकस्वार, पंचशील चौरे, मोबीन शेख, ऒंकार कांबळे,पंचशीला कुडवे, सुनीता वाघमारे, स्वप्नाली गायकवाड, लेखक समाधान गायकवाड, प्रमोद कांबळे, तुषार गायकवाड, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading