Tuesday, June 16, 2026
Sports

निमंत्रितांच्या टी -टवेंटी मेन्स् क्रिकेट टूर्नामेंटचे उद्घाटन

पुणे – महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम स्पोर्टस् अॅकॅडमीच्या वतीने निमंत्रितांच्या टी -टवेंटी मेन्स् क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. २६ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा आझम कॅम्पस मैदानावर सुरू असणार आहे. संस्थेचे सचिव डॉ. लतीफ मगदूम यांच्या हस्ते शनीवारी सकाळी उद्घाटन झाले. पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे इम्तियाज दफेदार ,आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक गुलजार शेख उपस्थित होते. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading