Wednesday, June 17, 2026
PUNE

एम सी ई सोसायटी आझम आय टी आयोजित संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे  पारितोषिक वितरण 

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन  सोसायटीच्या आझम आय. टी. विभागातर्फे  आयोजित  संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे  पारितोषिक वितरण संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्याहस्ते करण्यात आले. 
 तनवीर इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,मशीन लर्निंग ,इंटरनेट ऑन थिंग्स ‘ या  कोर्स चा पहिला  टप्पा पार पडला असून  दुसर्‍या टप्प्याची सुरुवात जानेवारी महिन्यात करण्यात येणार आहे.  इमरान कुरेशी यांनी प्रशिक्षण दिले. ह्या कोर्स मध्ये एकूण २० विद्यार्थी सहभागी होते .
 तनवीरइनामदार, एस ए इनामदार उपस्थित होते. अमिन शेख यांनी सूत्र संचालन केले आणि सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading