Tuesday, June 16, 2026
PUNE

असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर्स कडून स्वप्नील दौंडे यांचा गौरव 

पुणे :  असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर्स ऑफ इंडिया ‘ या संस्थेने कोविड काळातील अध्यापनाची दखल घेऊन एम  सी इ सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी मधील प्रा . स्वप्नील दौंडे यांचा प्रमाणपत्र देऊन  गौरव केला आहे. हे मूल्यमापन करण्यासाठी असोसिएशन ने राष्ट्रीय स्पर्धा घेतली होती. कॉलेज ऑफ फार्मसी मधीलस्वप्नील दौंडे ,रजत सय्यद ,प्राजक्ता जगताप हे तीन प्राध्यापक या स्पर्धेत सहभागी झाले आणि त्यातील स्वप्नील दौंडे यांनी प्रमाणपत्र मिळविले. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,प्राचार्य डॉ किरण भिसे यांनी अभिनंदन केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading