गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्टच्या निवडणुकीत ‘अवामी महाज ‘ पॅनल विजयी
पुणे : गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्टच्या निवडणुकीत डॉ.पी. ए. इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली’अवामी महाज ‘ पॅनल विजयी झाले. या पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले. खानजोड साजेदा महमद अक्रम, सुतार सिरज अब्दुल गफूर, सय्यद सईद बाबासाब, शेख शब्बीर बशीर, सय्यद बाकर हुसैनी इनामदार, शेख नासिर अम्मुनी, खान दानिश हुसेन,अमानुल्ला सय्यद शब्बीर इनामदार विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. जे.एफ. शेरकर यांनी काम पाहिले.
