फार्मानेशिया आंतरराष्ट्रीय परिषदेत बुशेरा खान यांचे सादरीकरण

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थिनी बुशेरा खान यांनी ‘फार्मानेशिया ‘ या फार्मसीविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला. ‘ प्रौढांमधील डिप्रेशन ‘ या विषयावर तिने सादरीकरण केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार, प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: