Monday, August 31, 2026
PUNE

हाजी अब्दुल कादीर मेमन इंग्लिश मिडीयम स्कूल  शाळेचा दहावी च्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के

पुणे, दि. २९ – महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या हाजी अब्दुल कादीर मेमन इंग्लिश मिडीयम स्कूल (संतोषनगर ,कात्रज ) या शाळेचा दहावी च्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अनम तांबोळी हिने ९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार आणि मुख्याध्यापिका तस्नीम बजाजवाला यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading