Sunday, June 21, 2026
PUNE

पुण्यात आज विक्रमी १ हजार ४१६ कोरोनाबधित रुग्ण संख्या वाढली

पुणे, दि. १५ – कोरोना च्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी शहरात पुन्हा लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. लॉक डाऊन च्या दुसऱ्या दिवशी शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्येत १ हजार ४१६ अशी विक्रमी भर पडली आहे. तर दिवसभरात १५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

– दिवसभरा १४१६ ( अँटिजेंन टेस्ट – ४५१) पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात घरी सोडलेले रुग्ण – ७४६
– बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे
एकूण रुग्ण – १९५७०
– आज दिवसभरातील एकूण मृत्यू – १५ ( ५ मृत्यू पुण्याबाहेरील रुग्ण)
– पुण्यातील एकूण मृत्यू – ८८९
– शहारतील एकूण गंभीर रुग्ण – ५०२
– व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेले रुग्ण – ७६
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – ३०५२३
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – १०६४
– आजच्या घेतलेल्या एकूण चाचण्या- ४०१५ + २३२८ रॅपिड टेस्ट
– आज पर्यंतच्या एकूण करोना चाचण्या -१७७११५

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading