मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान मोदींनी दिल्या पत्राद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुंबई, दि 27 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावपूर्ण शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.
Best wishes to Maharashtra CM Shri Uddhav Thackeray Ji on his birthday. I pray for Uddhav Ji’s long and healthy life. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 27, 2020

