fbpx
Friday, April 19, 2024

vi Foundation

BusinessLatest News

वी फाऊंडेशन आणि एरिक्सनने वंचित विद्यार्थ्यांसाठी पुण्यामध्ये रोबोटिक लॅब केली सुरु

पुणे : चौथ्या औद्योगिक क्रांतीची नांदी सुरु झाली आहे. भविष्यातील आपले मनुष्यबळ केवळ डिजिटल युजर बनून न राहता डिजिटल मेकर बनावे यासाठी आजच्या विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन देणे खूप महत्त्वाचे आहे. भविष्यासाठी तयार असलेले कुशल प्रतिभावंत निर्माण होण्याची सुरुवात शालेय स्तरापासूनच व्हावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, वी चा सीएसआर विभाग वी फाऊंडेशनने एरिक्सन इंडियाच्या सहयोगाने पुण्यातील पिंपरी – चिंचवडमधील  सयाजीनाथ  महाराज  विद्यालय  आणि  ज्युनिअर  कॉलेजमध्ये  अत्याधुनिक  रोबोटिक  लॅब  सुरु केली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये मिळून दहा रोबोटिक लॅब्स तयार करण्याचे वी फाऊंडेशनने ठरवले आहे आणि त्यापैकी पहिली लॅब आज पुण्यात सुरु करण्यात आली. या डिजिटल लॅबचे

Read More