fbpx
Wednesday, April 24, 2024

Indian Army

ENGLISH

A BATTALION GROUP COMPRISING OF MORE THAN 700 PERSONNEL OF INDIAN ARMY PARTICIPATES IN EXERCISE TIGER TRIUMPH

 The Indian Army Contingent comprising of one battalion group is taking part in second edition of Tri Services India-US Amphibious

Read More
ENGLISH

INDIAN ARMY LAUNCHES ARMY SPORTS GIRLS COMPANY (ASGC) TO EMPOWER YOUNG FEMALE ATHLETES

The Indian Army has taken a groundbreaking step by introducing the Army Sports Girls Company, aimed at nurturing girls talent

Read More
ENGLISH

INDIAN ARMY COMMEMORATES HISTORIC CAPTURE OF KONDHANA (SINHGAD) FORT

A cycle expedition from MARATHA Light Infantry Regimental Center, Belgavi was flagged off on the MARATHA Day ie 04 Feb

Read More
ENGLISH

INDIAN ARMY OPENS ONLINE REGISTRATION FOR RECRUITMENT

Indian Army has opened the online registration for recruitment of Agniveer and Regular Cadre from 13 Feb 24 to 22

Read More
ENGLISH

ARMY HONOURS LIVING LEGEND

Jaisalmer Military Station celebrated a momentous occasion as Lt Gen AK Singh, Army Commander, Southern Command inaugurated Bajwa Auditorium in

Read More
Latest NewsPUNE

वीरमाता आणि वीरपत्नी हे बलिदानाचे मूर्तिमंत उदाहरण – कर्नल प्रणय पवार

पुणे : देशात राहून देशासाठी काम करणारे अनेकजण आहेत. परंतु, देशासाठी प्राणाची आहुती जवान देत असतात. त्यांचे कुटुंबीय देखील देशासाठी

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख

नवी दिल्ली  : केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज पांडे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे.

Read More
BusinessLatest News

टाटा ऍडवान्स्ड सिस्टिम्सने भारतीय सैन्याला अति उंचावरील क्षेत्रांमध्ये उपयोगी ठरू शकणारी लढाऊ वाहने पोचती केली

मुंबई:टाटा ऍडवान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडने (टीएएसएल) इन्फन्ट्री प्रोटेक्टेड मोबिलिटी वेहिकल्स (आयपीएमव्हीएस) चा पहिला ताफा आज पुण्यामध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात आर्मी स्टाफचे जनरल, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम, एडीसी श्री. एम. एम. नरवणे यांना सुपूर्द केला. हा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याने टीएएसएल ही भारतीय सैन्य दलासाठी व्हील्ड आर्मर्ड लढाईसाठी सज्ज वाहने बनवणारी व पोचती करणारी भारतातील खाजगी क्षेत्रातील पहिली कंपनी बनली आहे. वाहनांचा पुरवठा करण्याबरोबरीनेच टीएएसएल वाहने जिथे तैनात करण्यात येतील तिथे त्यांच्या देखरेखीसाठी २४X७ साहाय्य देखील पुरवेल.  आयपीएमव्ही हा संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) यांच्यासोबत चालवला जात असलेला सह-विकास प्रकल्प आहे. यावेळी टीएएसएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी  सुकरन सिंग यांनी सांगितले, “आयपीएमव्ही यशस्वीपणे पोचती करणे हा टीएएसएलसाठी आणि भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण इथूनच डीआरडीओ आणि एका खाजगी कंपनीने सह-विकसित केलेल्या एका धोरणात्मक प्लॅटफॉर्मची पहिली व्यापारी विक्री सुरु झाली आहे. महामारीमुळे उत्पन्न झालेली आव्हाने आणि त्यामुळे झालेले विलंब या सर्वांवर यशस्वी मात करत टीएएसएलने हा टप्पा पार केला आहे त्यामुळे यश आमच्यासाठी अजून जास्त मोलाचे व लक्षणीय ठरले आहे.” आयपीएमव्ही टीएएसएलच्या पुण्यातील कारखान्यात विकसित व तयार करण्यात आली आहेत. या आयपीएमव्हीना टीएएसएल आणि डीआरडीओचे एक युनिट असलेल्या व्हेईकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (व्हीआरडीई) यांनी स्ट्रॅटेजिक ८X८ व्हील्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्मवर (डब्ल्यूएचएपी) देशातच डिझाईन व विकसित केले आहे.  भारतीय सैन्याने या वाहनांच्या वाळवंटी प्रदेशात तसेच अति उंचीवरील भागांमध्ये अतिशय काटेकोर चाचण्या घेतल्या आहेत.  आयपीएमव्हीमध्ये डीआरडीओच्या डिफेन्स मेटॅलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरीने विकसित केलेले एक्स्टर्नल ऍड-ऑन आर्मर प्रोटेक्शन पॅनेल्स आणि थर्मल साईट्ससह टीएएसएलच्या त्यांनी इन-हाऊस डिझाईन व विकसित केलेल्या  रिमोट कंट्रोल्ड वेपन स्टेशनचा देखील समावेश आहे.  

Read More
Latest NewsNATIONALPUNE

आर्मी गुडविल स्कूलच्या उभारणीसाठी लष्कर व इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्यामध्ये दूसरा सामंजस्य करार

श्रीनगर : आर्मी गुडविल स्कूलच्या पाच शाळांच्या निर्मितीसाठी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (दि. २५) भारतीय लष्कर व इंद्राणी बालन फाऊंडेशनमध्ये दूसरा

Read More