fbpx
Monday, October 2, 2023

Ganeshotsav

Latest NewsPUNE

मानाच्या व प्रमुख मंडळाच्या पदाधिका-यांच्या हस्ते ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती 

पुणे : मानाच्या व प्रमुख गणपती मंडळाच्या पदाधिका-यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मंगळवारी सायंकाळी आरती करण्यात आली. यावेळी सर्व

Read More
ENTERTAINMENTLatest News

दिव्या फोफानीच्या निस्वार्थ प्रयत्नांमुळे मुंबई शहराने हृदयस्पर्शी उत्सव पाहिला

गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर, दिव्या फोफानीच्या निस्वार्थ प्रयत्नांमुळे मुंबई शहराने खरोखरच हृदयस्पर्शी उत्सव पाहिला. गजबजलेले रस्ते आणि या सणाचा समानार्थी

Read More
Latest NewsPUNE

दिव्यांग सैनिकांसमवेत हिंदू – मुस्लिम गणेश भक्तांची सद्भावना रॅली

पुणे : भारत माता की जय…वंदे मातरम् च्या घोषणेने दुमदुमून गेलेला परिसर…सैनिकांवर केलेली पुष्पवृष्टी…अभिमानाने फडकणारा तिरंगा…अशा देशभक्तीने भारलेल्या वातावरणात सद्भावना

Read More
Latest NewsPUNE

‘दगडूशेठ’ गणपतीला ३०१ किलो मोतीचूर मोदक आणि १३१ लीटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण  

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर विविध मिष्टानांचा भोग दररोज लावण्यात येतो. त्याप्रमाणे अनेक गणेशभक्त मोदक, पेढे, बर्फी देखील भोग

Read More
Latest NewsPUNE

Pune Festival : ‘व्हिंटेज स्कूटर रॅली’चे शानदार आयोजन

पुणे : ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी यावर्षी देखील कायम  राखले आहे. यंदाच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये आज सकाळी ०८.३० वा. एक नवीन उत्सवी कार्यक्रम‘व्हिंटेज स्कूटर रॅली’आयोजित करण्यात आली. व्हिक्टरी थिएटर ईस्ट स्ट्रीट येथून सकाळी ८.३० वा. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे डीसीपी मितेश गित्ते यांनी फ्लॅग ऑफ केला. यावेळी, संयोजिका जयू दारूखानवाला, भारतातील  अव्वल दर्जाचे रेसिंग ड्रायव्हर संजय टकले, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड.अभय छाजेड, क्रीडा समितीचे समन्वयक प्रसन्न गोखले उपस्थित होते. या रॅलीमध्ये १९६१ ते १९८४ अशा ५० – ६० वर्षांपूर्वी पुण्याच्या रस्त्यांवर  धावणाऱ्या  १३ स्कूटर्स सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये, वेस्पा, लॅबेंर्टा, एल.एम.एल आणि विजय सुपर  आदी स्कूटर्सचा समावेश होता. त्यापैकी अनेक मूळ आकारात होत्या आणि इतर काळजीपूर्वक पुनर्संचयित केलेल्या होत्या ज्या पूर्व–निर्धारित रॅलीच्या मार्गावरून गेल्या.या रॅलीचा मार्ग पुण्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देत पुढे जाणारा होता. पुणे शहर १९६० ते १९८० या काळात आशिया खंडातील सर्वात मोठे स्कूटर निर्मिती केंद्र होते. किंबहुना पुण्याला ‘स्कूटर सिटी ऑफ इंडिया’ असे म्हंटले जायचे. त्या आठवणी जागवत या रॅलीचा मार्ग व्हिंटेज स्कूटर रॅली  व्हिक्टरी थिएटर्स इथून सुरू होऊन मेन स्ट्रीट, लाल देऊळ , जिपिओ ,वासवानी चौक, कौन्सिल हॉल, सरमाणिकशॉ रोड, वाॅर मेमोरियल, इंप्रेस गार्डन, सेंट पॅट्रीक्स चर्च या मार्गाने द फर्न हॉटेल,अमनोरा,हडपसर येथे समाप्त झाला.   ३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प आणि नॅशनल एग को–ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर, बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले मुंबईतील विविध गणपतीचे दर्शन

मुंबई :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Read More
Latest NewsPUNE

गंगा नेब्युला सोसायटीमध्ये गणेशोत्सव भक्ती आणि उत्सवाचे प्रतीक आहे

पुणे : विमान नगर येथील गंगा नेबुला सोसायटीने गणेशोत्सव सोहळ्याने पुन्हा एकदा उत्सवाचे स्वरूप धारण केले आहे. गणेशोत्सवाची तयारी अगोदरपासूनच

Read More
Latest NewsPUNE

काश्मीरमधील पंचमुखी हनुमान मंदिरातील गणेशोत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू

पुणे – काश्मिरमधला लालचौक हा अतिशय संवेदनशील भाग मानला जातो. रक्तरंजित, दहशतीच्या छायेखाली असलेला परिसर अशी या चौकाची ओळख आहे.

Read More
Latest NewsPUNE

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन 

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील

Read More
Latest NewsPUNE

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन

पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल बुधवार दिनांक २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ नंतरन पुण्यातील मानाच्या

Read More
Latest NewsPUNE

फॉरेस्ट काऊंटी सोसायटीमध्ये  गणेशोत्सव उत्साहात साजरा

पुणे : खराडी येथील फॉरेस्ट काऊंटी सोसायटीमध्ये गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात सुरू झाला असून हा वार्षिक उत्सव रहिवाशांना अनोख्या आणि

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

‘दगडूशेठ’ च्या अयोध्या श्रीराम मंदिर सजावटीचे उद्घाटन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम

Read More
Latest NewsPUNE

अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये श्रींची ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना

पिंपरी : जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये विधिवत पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना  संस्थेचे सचिव प्रणव राव यांच्या हस्ते करण्यात

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना

मुंबई – गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली.

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पारंपरिक थाटात ओंकार रथातून मंडईच्या शारदा गजाननची आगमन मिरवणूक

पुणे : आले रे आले गणपती आले….गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया…आपला गणपती शारदा गणपती म्हणताना मंडईकरांचा अमाप उत्साह… ढोल ताशांचा

Read More
ENTERTAINMENTLatest News

शर्वरी साठी खास गणपती

शर्वरी साठी खास गणपती शर्वरी वर्षाच्या या वेळी तिच्या कुटुंबासमवेत तिच्या वडिलोपार्जित घरी असते. या वर्षी, त्यांच्या घरातील 15 वर्ष

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

‘दगडूशेठ’ गणपतीची श्री हनुमान रथातून थाटात मिरवणूक

पुणे : जय गणेश… गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषासोबतच जय श्रीराम, जय श्रीराम च्या नादघोषात श्री हनुमान रथातून

Read More
ENTERTAINMENTLatest News

 बॉलिवूड स्टार झरीन खान आणि तीच गणपती बद्दलच खास नात. 

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री झरीन खान तिच्या ऑन-स्क्रीन अभिनयासाठी नव्हे तर भारताच्या विविध सांस्कृतिक टेपेस्ट्रीशी तिच्या खोलवर रुजलेल्या कनेक्शनसाठी देखील प्रसिद्ध

Read More
ENTERTAINMENTLatest News

Ganeshotsav : ‘उत्सव नात्यांचा, जल्लोष गणरायाचा’

  ह्या वर्षीचा गणेश उत्सव खूप जबरदस्त असणार आहे कारण दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही झी मराठी घेऊन येत आहे ‘उत्सव

Read More
Latest NewsPUNE

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तीन दिवस मद्यविक्री बंद

पुणे  : गणेशोत्सव कालावधीत शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती १९ आणि २८ सप्टेंबर रोजी बंद

Read More
%d bloggers like this: