fbpx

जी. कृष्णकुमार भारत पेट्रोलियमच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकी संचालक पदी रूजू

मुंबई –भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या महारत्न आणि फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनीने आज  जी. कृष्णकुमार यांनी कंपनीचे अध्यक्षपद आणि

Read more

बीपीसीएलतर्फे ई-वाहनांच्या फास्ट- चार्जिंगसाठी ६ हायवे कॉरिडॉर्स लाँच

  पुणे  – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या महारत्न आणि फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनीने आज भारतातील पश्चिम भागातील सहा

Read more

बीपीसीएलने दक्षिण भारतात ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा दुसरा टप्पा केला सुरू

बंगळुरू : ‘महारत्न’ आणि एक फॉर्च्यून ग्लोबल ५०० कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)ने आज भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशात बंगळुरू-चेन्नई आणि 

Read more

नॅशनल अॅवॉर्ड फॉर एक्सलन्स २०२२ मध्ये बीपीसीएलने जिंकले १७ पुरस्कार

मुंबई : ‘महारत्न’ आणि फॉर्च्यून ग्लोबल ५०० कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ला बंगळुरू येथे आयोजित एका कार्यक्रमात ईटी

Read more

बीपीसीएलने जिंकला सप्लाय चेन लीडरशीप पुरस्कार

मुंबई : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या भारतातील ‘सर्वोत्तम कामगिरी’ करणाऱ्या महारत्न पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आणि भारतातील दुसऱ्य क्रमांकाच्या सर्वात मोठ्या

Read more

‘भारत पेट्रोलियम’च्या संचालक (विपणन) या पदाची सूत्रे सुखमल जैन यांनी स्वीकारली

मुंबई : ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ या भारतातील ‘सर्वोत्तम कामगिरी’ करणाऱ्या, ‘महारत्न’ म्हणून गौरविण्यात येणाऱ्या आणि ऊर्जा क्षेत्रात देशात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या विपणन विभागाच्या संचालकपदी सुखमल जैन यांची नियुक्ती झाली आहे. कंपनीतर्फे आज ही घोषणा करण्यात आली. पदोन्नती होऊन संचालक मंडळात सहभागी होण्यापूर्वी जैन हे कॉर्पोरेट कार्यालयात कार्यकारी संचालक प्रभारी (मार्केटिंग कॉर्पोरेट) या पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी ते गॅस व्यवसाय युनिटचे प्रमुख होते. ‘दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी आणि त्यानंतर ‘एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च’मधून एमबीए ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले सुखमल जैन यांनी बीपीसीएल कंपनीमधील आपल्या ३५ वर्षांच्या कारकीर्दीत रिटेल, एलपीजी आणि गॅस या विभागांमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. तीन दशकांहून अधिक काळातील आपल्या गौरवशाली कारकिर्दीत, जैन यांनी एलपीजी व्यवसायात ‘गिव्ह इट अप’ मोहीम आणि ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ यांसारख्या उद्योग परिभाषित उपक्रमांमध्ये सक्रिय भाग घेतला. तसेच किरकोळ व्यवसायातील धोरण आणि निष्ठा कार्यक्रम यशस्वीपणे राबविले. सुखमल जैन हे ‘गोवा नॅचरल गॅस प्रा. लि.’चे (जीएनजीपीएल) अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते ‘सेंट्रल यूपी गॅस लिमिटेड’चे (सीयूजीएल) अध्यक्ष होते, तसेच ‘बीपीसीएल’ची पूर्ण मालकीची उपकंपनी, ‘बीपीसीएल’मध्ये विलीन झालेली ‘भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड’ हिचेही (बीजीआरएल) ते संचालक होते. जैन यांच्या नेतृत्वाखाली ‘गॅस बीयू’ने भारताला गॅस आधारित अर्थव्यवस्था म्हणून विकसित करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला

Read more

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ग्रीनटेक क्वालिटी अँड इन्नोव्हेशन अवॉर्ड २०२२ मध्ये जिंकले १७ पुरस्कार

मुंबई : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या ‘महारत्न‘ व फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनीने ‘ग्रीनटेक क्वालिटी अँड इन्नोव्हेशन अवॉर्ड्स‘, ‘ग्रीनटेक एन्व्हायरन्मेंट अँड सीएसआर अवॉर्ड्स‘ मध्ये

Read more

बीओआरएल चे भारत पेट्रोलियम मध्ये विलीनीकरण

मुंबई : भारतातील पेट्रोलियम क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (बीपीसीएल) बीना येथील आपली रिफायनरी उपकंपनी, ‘भारत ओमान रिफायनरीज लिमिटेड’ (बीओआरएल) हिचे स्वतःमध्ये

Read more

BPCL तर्फे सीएसआर उपक्रम ‘इंटिग्रेटेड कॅन्सर क्युअर अँड केयरला’ पाठिंबा

मुंबई :  भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातील पेट्रोलियम क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक कंपनी ‘इंटिग्रेटेड कॅन्सर क्युअर अँड केयर’ या सीएसआर

Read more
%d bloggers like this: