fbpx
Thursday, April 25, 2024

स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव

Latest NewsPUNE

जीआयआयएसच्‍या विद्यार्थ्‍यांनी स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवानिमित्त साजरी केली ‘हर घर तिरंगा’ मोहिम

पुणे: जीआयआयएस हडपसरच्‍या विद्यार्थ्‍यांनी शाळेमध्‍ये भारताच्‍या स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव सोहळा ‘आजादी का अमृत महोत्‍सव’ उपक्रमात सहभाग घेतला. देशाला ब्रिटीशांकडून मिळालेल्‍या स्‍वातंत्र्याला ७५ गौरवशाली वर्षे पूर्ण झाली, ज्‍याचे साजरीकरण म्‍हणून हा सोहळा आयोजित करण्‍यात आला. साजरीकरणाच्‍या भावनेसह विद्यार्थ्‍यांनी सरकारच्‍या ‘हर घर में तिरंगा’ उपक्रमाचा भाग म्‍हणून त्‍यांच्‍या आर्ट व क्राफ्ट क्‍लासमध्‍ये ‘तिरंगा’ ध्‍वज तयार केला. हा उपक्रम सामान्‍य नागरिकांना त्‍यांच्‍या घरांमध्‍ये तिरंगा ध्‍वज फडकवण्‍याचे आवाहन करतो. विद्यार्थ्‍यांनी त्‍यांची ही कलाकृती घरी नेत सर्वांना दाखवली. विद्यार्थ्‍यांनी इतर विविध कार्यक्रमांमध्‍ये देखील सहभाग घेतला, ज्‍यामधून त्‍यांना स्‍वत:ला अभिव्‍यक्‍त करण्‍याची संधी मिळाली. त्‍यांनी विविध राज्‍यांचे पारंपारिक पोशाख परिधान केले आणि देशाची विविधता दाखवण्‍यासाठी संबंधित राज्‍यांच्‍या भाषांमध्‍ये काही ओळी म्‍हटल्‍या. विद्यार्थ्‍यांनी ‘फ्रीडम वॉक’ देखील केला, जेथे त्‍यांनी आपल्‍या देशाचे स्‍वातंत्र्यसेनानी किंवा राष्‍ट्रीय चिन्‍हांप्रमाणे पोशाख परिधान केले. त्‍यांनी स्‍वातंत्र्यसेनानीच्‍या दोन प्रसिद्ध वाक्‍यांचे वर्णन केले आणि राष्‍ट्रीय चिन्‍हांचे महत्त्व सांगितले. तसेच चित्रकला स्पर्धा, १९४७च्या स्वातंत्र्यानंतर भारताने मिळवलेल्या कामगिरीवर चर्चा आणि स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीचे पोस्टर बनवण्याचा उपक्रम दिवसभर घेण्यात आला. याप्रसंगी जीआयआयएस इंडियाच्‍या कार्यसंचालनांचे संचालक राजीव बंसल म्‍हणाले, ”तिरंगा मोहिमेमध्ये राष्‍ट्रध्वजाशी असलेले नाते केवळ औपचारिक न ठेवता अधिक वैयक्तिक बनवण्याची संकल्पना आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये राज्य व देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले योगदान व बलिदानाबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि तरुण पिढीमध्ये देशभक्‍ती जागृत होईल.”

Read More
Latest NewsNATIONALPUNE

अमेरिकेच्या बोस्टनमध्ये दुमदुमला भारतमातेचा जयघोष

बोस्टन/पुणे : देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा होत असताना तिकडे अमेरिकेच्या बोस्टनमध्येही तेथील भारतीयांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला. तेथे

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

देशातील युवा वर्ग सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहील- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून राष्ट्रध्वजासोबत ऑनलाइन छायाचित्र संग्रहाचा जागतिक विक्रम पुणे : देशातील युवा वर्ग विज्ञान, शिक्षण, वाणिज्य, उद्योग, आरोग्य,

Read More
Latest NewsPUNE

गोपाळकृष्ण शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

पुणे : गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्वरांजली वायदंडे,समीक्षा

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अमृत महोत्सवी वर्षात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सारेच संकल्पबद्ध होऊ या : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर  : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आगामी 25 वर्षाचे नियोजन करण्याची ही योग्य वेळ आहे. मानवी चेहरा असणारा विकास देऊन

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाराष्ट्राला देशातील अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी

Read More
Latest NewsPUNE

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त वु-सु इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशन तर्फे कराटे स्पर्धा संपन्न

आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी आयोजन पिंपरी : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त वु-सु इंटरनॅशनल

Read More
Latest NewsPUNE

महा एनजीओ फेडरेशनतर्फे ५ हजार बीजराख्यांचा अभिनव उपक्रम

पुणे: भारतीय संस्कृती आणि पर्यावरण यांना एकत्र आणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व रक्षाबंधन निमित्त ‘बीज राखी’ ही अभिनव संकल्पना महा

Read More
Latest NewsPUNE

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने तिरंगा रॅली

मुस्लिम मावळा फाउंडेशन चा अनोखा उपक्रम करून स्वातंत्र्यदिन साजरा – पुणे : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या ७५ वा अमृत महोत्सवाचे

Read More
Latest NewsPUNE

75 वृक्षांच्या रोपणातून घोलप महाविद्यालयामध्ये सुजलाम सुफलाम राष्ट्राचा संदेश

पुणे : संपूर्ण देशभरामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद साजरा होत असताना सुजलाम सुफलाम राष्ट्र व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Read More
Latest NewsPUNE

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करा – रामदास आठवले

पुणे : तब्बल १५० वर्षे इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केले. अनेक स्वातंत्र्यवीरांच्या व नेत्यांच्या संघर्षातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. डॉ.

Read More