fbpx
Thursday, April 25, 2024

सुप्रिया पाठारे

ENTERTAINMENTLatest News

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून नवी जोडी भेटीला

येत्या  ४ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकर आणि चेतन वडनेरे ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Read More
ENTERTAINMENT

‘श्रीमंताघरची सून’ मालिकेत दिसणार सुप्रिया पाठारे!

राज्यातील लॉकडाऊनमुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण इतर राज्यांमध्ये होते आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेचे चित्रीकरणही राज्याबाहेर सुरू झाले असून  मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांचा भेटीला आले  आहेत. श्रीमंताघरची मुलगी, अनन्या जेव्हा मध्यमवर्गीय कर्णिक कुटुंबात सून होऊन आल्यावर काय घडते, हे या मालिकेतून प्रेक्षकांना दिसते आहे. या मालिकेत देविकाची भूमिका आता अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहेत. मराठी कलाविश्वात सुप्रिया पाठारे हे नाव प्रसिद्ध असून त्यांनी आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. पाहा, ‘श्रीमंताघरची सून’, सोम.-शनि., रात्री ८ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Read More