fbpx
Thursday, April 25, 2024

फिनोलेक्स इंडस्ट्रीज

BusinessLatest News

अर्थसंकल्प 2024 : व्यावसायिकांच्या नजरेतून

  श्री. अब्रारअली दलाल, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, सह्याद्रि हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड “यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा देशातील सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी सरकारच्या समर्पणाचा पुरावा आहे. अधिक वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यावर भर असल्याने सध्याच्या रुग्णालयातील पायाभूत सुविधांचा इष्टतम वापर करण्यात आणि आरोग्य सेवेमध्ये दर्जेदार व्यावसायिक तयार करण्यात त्याची मदत होईल. या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबंधात्मक उपाय आणि आरोग्य कवच यांचा विस्तार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरण आणि आयुष्मान भारत योजनेंतर्गत आशा आणि अंगणवाडी सेविकांना आरोग्य कवच वाढविण्यावर भर दिला जात आहे तो स्तुत्य आहे. त्याशिवाय माता आणि बाल आरोग्य सेवा योजनांचे एका व्यापक कार्यक्रमात एकत्रीकरण, अंगणवाडी केंद्रांचे जलद अपग्रेडेशन आणि U-Win प्लॅटफॉर्मच्या रोलआउटसह, महिला आणि मुलांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोन प्रतिबिंबित करते. हे उपाय, मिशन इंद्रधनुषच्या तीव्र प्रयत्नांसह, निरोगी आणि अधिक लवचिक भारताकडे प्रगतीशील झेप दर्शवतात. मिशन इंद्रधनुष हे भारत सरकारचे एक महत्वाचे आरोग्य अभियान आहे, ज्याचा उद्देश मुलांसाठी 90% पेक्षा जास्त प्रमाणात संपूर्ण लसीकरण कव्हरेज प्राप्त करणे आहे. या मिशनचे उद्दिष्ट अर्थसंकल्प 2024 मध्ये नमूद केलेल्या सर्वसमावेशक आरोग्य सेवा दृष्टिकोनाला पूरक आहे, जे सक्रिय आरोग्य सेवा उपायांद्वारे सर्व नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करते. यापूर्वी आरोग्यासाठी AI मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यावर भर असूनही यंदाच्या वर्षाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेमध्ये AI साठी कुठलीही विशिष्ट तरतूद नाही. त्यामुळे वैद्यकीय निदान आणि प्रगतीमधील AI च्या संभाव्यता दुर्लक्षित राहिल्या आहेत.”   “आम्ही अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे दूरदर्शी अंतरिम अर्थसंकल्प २०२४ सादर केल्याबद्दल अभिनंदन करतो. त्यांनी

Read More
BusinessLatest News

चांगल्या मागणीमुळे फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून ९२% वाढीचा अहवाल

पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (NSE:FINPIPE BSE:500940) ने आज झालेल्या त्यांच्या बोर्डाच्या बैठकीत ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिसर्‍या तिमाहीचे

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे पालघरमधील आदिवासी महिलांसाठी मधमाशी पालन उपक्रम

पुणे : आदिवासी भागातील महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. रोटरी सोबो मुंबई, फिक्की

Read More
Latest NewsPUNE

पानवडी गावात वन लेस, फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशन, वन लेस व सायन्स टेक्नॉलॉजी पार्क लावणार ५० हजार फळझाडे

पुणे : वन लेस, फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन आणि  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स टेक्नॉलॉजी पार्क या संस्थांच्या

Read More
MAHARASHTRAPUNE

फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशन तर्फे माथेरान येथे अश्वखाद्य व गरजुंना अन्नधान्याची मदत

फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनतर्फेमाथेरान येथे अश्वखाद्य व गरजुंना अन्नधान्याची मदत

Read More
PUNE

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशन तर्फे महिला दिनानिमित्त शिलाई मशीन, अन्नधान्य वाटप

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशन तर्फे महिला दिनानिमित्त शिलाई मशीन, अन्नधान्य वाटप

Read More
PUNE

आत्मविश्वास, मेहनतीच्या जोरावर स्वप्नपूर्ती शक्य – शिल्पाताई पटवर्धन

आत्मविश्वास, मेहनतीच्या जोरावर स्वप्नपूर्ती शक्य – शिल्पाताई पटवर्धन

Read More
PUNE

फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनचा कोरोना, चक्रीवादळ संकटकाळात संपूर्ण भारतभर मदतीचा हात

पुणे, दि. २७ – कोरोना महामारी, निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा यामुळे देशाच्या विविध भागाचे, तसेच तेथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या

Read More