fbpx
Thursday, April 25, 2024

प्रशांत दामले

ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

किरीट सोमय्या आणि एकनाथ खडसे यांची किचन कल्लाकार मध्ये उपस्थिती

झी मराठीवरील किचन कल्लाकार हा कार्यक्रम प्रेक्षकांच पुरेपूर मनोरंजन करत आला आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी तसंच विविध क्षत्रातील व्यक्तींनी या किचनमध्ये कल्ला केला आहे. नुकताच या कार्यक्रमात राजकीय धुरळा पाहायला मिळाला. आता किचन कल्लाकारच्या आगामी भागात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते किरीट सोमय्या हे प्रेक्षकांच्या भेटीस येतील. त्याची झलक झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर केल ल्या व्हिडीओमधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. यामध्ये व्हिडीओमध्ये एकनाथ खडसे आणि किरीट सोमय्या यांनी किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे राजकीय मैदानात नेहमी एकमेकांवर आरोप करणारे हे चेहरे या मंचावर मात्र एकमेकांची कडकडून गळाभेट घेताना दिसले. राजकीय मैदानातील हे स्पर्धक या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आले व यानिमित्त त्यांनी किचनमध्ये जोरदार कल्ला केला. राजकारणात कल्ला करणारे हे नेते किचनमध्ये पदार्थ बनवून महाराजांना खुश करू शकतील का हे पाहणे औस्त्युक्याचे

Read More
ENTERTAINMENTLatest News

किचन कल्लाकारच्या सेटवर बच्चेकंपनीची धूम

किचन कल्लाकारच्या सेटवर बच्चेकंपनीची धूम

Read More
ENTERTAINMENT

सिंगिंग स्टार –  प्रशांत दामले, बेला शेंडे आणि डॉ. सलील कुलकर्णी करणार परीक्षण

सोनी मराठी वाहिनीवर सिंगिंग स्टार हा नवीन कार्यक्रम सुरु होत आहे. गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे म्हणतं ऑगस्ट महिन्यापासून हा कार्यक्रम

Read More
ENTERTAINMENT

मराठी नाट्य निर्माता संघात फूट; नाट्यधर्मी निर्माता संघटनेची स्थापना

मुंबई, दि. 18 – मराठी व्यावसायिक नाट्य निर्माता संघात फूट पडल्याचे चित्र आहे. महेश मांजरेकर, सुनील बर्वे, लता नार्वेकर, प्रशांत

Read More
ENTERTAINMENTMAHARASHTRA

मनोरंजन विश्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुंबई दि २०: शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील

Read More