fbpx
Thursday, April 25, 2024

नारायण राणे

Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई – नवनवीन योजनांच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्यांचा सातत्याने विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. आज 85

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विदर्भाची बलस्थाने ओळखून विकास करणार – नितीन गडकरी 

नागपूर : विदर्भाच्या औद्योगिक, कृषी आणि अन्य क्षेत्रांचा विकास साधायचा असेल पायाभूत सुविधा बळकट करणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे जेणेकरून मोठ्या उद्योगांसाठी दळणवळण सुविधा उपलब्ध होऊ शकेल. याशिवाय विदर्भाची बलस्थाने ओळखून विकास करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांच्याच संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार औद्योगिक महोत्सव -अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ च्या  प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित करीत होते. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट तर्फे स्थानिक नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोड परिसरात आयोजित तीन दिवसीय  राष्ट्रीय औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, खा. डॉ. अनिल बोंडे, खा. अशोक नेते, संरक्षण विभागाचे सल्लागार ले. जनरल विनोद खंडारे, आ. आशिष जयस्वाल, व्ही एनआयटीचे डॉ. प्रमोद पडोळे, आयआयएचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, आ. मोहन मते, एडचे अध्यक्ष आशिष काळे व सचिव डॉ. विजय शर्मा व्यासपीठावर उपस्थित होते. रस्ते, वीज , पाणी आणि संपर्क सुविधा या औद्योगिक विकासासाठी महत्वाच्या असतात. विदर्भ हे या सर्व बाबतीत स्वयंपूर्ण होत असून समृद्धी महामार्गसारखे प्रक्पल विदर्भांत गुंतवणूक आकर्षित करतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भ हे मागासलेले क्षेत्र म्हणून चर्चा होते, पण विदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे द्रष्टे आणि विदर्भाविषयी आपुलकी असलेले नेते आहेत, व निसर्गाचे दान देखील भरपूर मिळाले आहे, त्यामुळे आगामी ५ वर्षात आत्मनिर्भर भारतात विकसित विदर्भ दिसेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र गीत आणि औपचारिक स्वागतानंतर स्वागत भाषण अध्यक्ष आशिष काळे यांनी केले व त्यातून महोत्सवातील आगामी तीन दिवसांच्या कार्यकलापांची माहिती दिली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी,सध्या नाागपूर व विदर्भासाठी सुवर्णकाळ आहे, यातून विदर्भ विकासासाठी नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते असल्याने हा हेतू साध्य होईल असे सांगितले. यावेळी माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी, या महोत्सवात केवळ विदर्भ विकासावर फोकस करण्यात आला आहे. यात सर्वांचे योगदान मिळाल्यास तो हेतू सफल होईल असे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, विदर्भ विकासात अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ मैलाचा दगड सिद्ध होईल, यातून रस्ते, पाणी, वीज, संचारसेवा आणि मुलभूत सोयीसुविधा यांचा लाभ मिळून विदर्भाचा सर्वांगिण विकास होईल असे सांगितले. सामंजस्य करार: या कार्यक्रमात एएआर इंदेमार आणि नागपुरातील झुलेलाल इन्स्टिट्यूट, प्रियदर्शनी कॉलेज व नागपूर विद्यापीठ यांच्यात अध्ययन अध्यापनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर व डॉ. बिंदू चिमोटे यांनी केले. आभारप्रदर्शन एडचे सचिव डॉ. विजय शर्मा यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ञ उपस्थित होते.   पुढील वर्षी प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र पॅव्हेलियन अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ हा प्रदर्शन व महोत्सव यावर्षी प्रथमच होत आहे, यातून अभ्यास करुन काही सुधारणा पुढील वर्षी करण्यात येतील आणि त्यात प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र पॅव्हेलियन यात असेल व त्यातून त्या जिल्ह्याची माहिती, उपलब्धता आणि विकासाला असलेला वाव यांचे दर्शन होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आमचे हिंदू गुरू शंकराचार्य थोर. गप्प बस रे नाऱ्या कोंबडी चोर. कॉँग्रेसचे आंदोलन

पुणे : भाजपा चे वाचाळवीर नेते व केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू शंकराचार्याचे योगदान काय? असा

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

महिला, युवक, शेतकरी आणि गरजूंचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई  : भारतातील प्रत्येक नागरिकाचा, गावाचा, शहराचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत.

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन

पुणे : आत्मनिर्भर, समृद्ध, गरिबीमुक्त देश निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : स्थानीय लोकाधिकार समितीने भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले. या समितीच्या कामकाजाची माहिती खासदार गजानन कीर्तिकर यांनी अतिशय वस्तुनिष्ठ 

Read More
ENTERTAINMENTLatest News

खुपणाऱ्या प्रश्नांना तोडीस तोड उत्तर देण्यास येणार नारायण राणे.

‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या कार्यक्रमाला कलाकार, राजकारणी  अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावत आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या व दुसऱ्या एपिसोडमध्ये  राज ठाकरे आणि श्रेयस तळपदे ह्यांनी कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे.  आता या कार्यक्रमात नारायण राणे हजेरी लावणार आहेत. झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवरचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये नारायण राणे हे विविध विषयांवर चर्चा करताना दिसत आहेत. आता नारायण राणे हे या कार्यक्रमामध्ये कोण कोणत्या आठवणी, किस्से सांगणार आहेत? हे पाहणे रोमांचक असणार आहे, ह्यासाठी पाहायला विसरू नका ‘खुपते तिथे गुप्ते’रविवार १८ जून रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर – मुख्यमंत्री

सिंधुदुर्ग : “कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. ‘येवा कोकण आपलोच आसा’ असा पाहुणचार करणाऱ्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर आहे.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

खादी ग्रामोद्योगच्या वस्तू विक्रीसाठी पालिका जागा देणार – मुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचे महत्त्वाचे योगदान असून यासंदर्भात विविध योजनांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतीक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई  : रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्ग – “आई श्री देवी भराडी माते देशावरचं, राज्यावरचं अरिष्ट दूर कर. बळीराज्याला,सर्व सामान्यांना सुखी अणि समाधानी ठेव”, अशी प्रार्थना

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोकण रेल्वे परिसरातील ३७ स्थानकांचे होणार सुशोभीकरण

मुंबई  : कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बाळासाहेबांची अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण, विचार, वारसा घेऊन आमची वाटचाल –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई  : स्व. बाळासाहेब ठाकरे हे हिमालया एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचारातून अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ आणि ऊर्जा सर्वसामान्यांना मिळाली.

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट

पुणे : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जी-२० बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दिली. त्यांनी विविध

Read More
BusinessLatest NewsPUNE

महीला उद्योग क्षेत्रात आल्यास देश प्रगतीपथावर जाईल – नारायण राणे

–फिक्की महिला उद्योजिकाकांच्या राष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन  पुणे : देशातील एकूण उद्योग जगतात

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

अडीच वर्षात कधी मातोश्री बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी टीका करण्याच बंद करावं राणे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

पुणे : शेतकर्‍यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि मदत करावी अशी मागणी विरोधक करीत आहेत. आम्ही राज्यातील राजकारण हे चांगले

Read More
Latest NewsPUNE

फिक्की महिला उद्योजिका राष्ट्रीय प्रदर्शनाचे 8 नोव्हेंबर रोजी पुण्यात आयोजन

फिक्की महिला उद्योजिका राष्ट्रीय प्रदर्शनाचे 8 नोव्हेंबर रोजी पुण्यात आयोजन

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शिवसेनेतील चार आमदार माझ्या संपर्कात नारायण राणे यांचा दावा

पुणे : एकनाथ शिंदे यांनी शिंदे गट स्थापन केल्यामुळे शिवसेनेतील बऱ्याच आमदारांनी शिंदे गटात व भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेमध्ये सहा,

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

सुप्रीम कोर्टाचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दणका

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्यातलं अवैध बांधकाम तोडायला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. 

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राणेंच्या बंगल्यातलं अनधिकृत बांधकाम पाडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या मालकीच्या कंपनीच्या जुहू येथील त्यांच्या आठ

Read More