fbpx
Friday, April 19, 2024

डॉ. चैतन्यानंद बी. कॉपीकर

Latest NewsLIFESTYLE

व्हीएबीबी – स्तनांच्या कर्करोगाचे नेमके निदान आणि लहान सोप्या गाठी काढण्यासाठी प्रगत तंत्र

ऑक्टोबर हा स्तनांच्या कर्करोगाबाबतीत जागरूकता पसरवण्याचा महिना साजरा करण्यासाठी, नावाजलेले चिकित्सक डॉ. चैतन्यानंद बी. कॉपीकर, ब्रेस्ट ऑन्को सर्जन, प्रशांति कॅंसर केअर मिशन, पुणे यांनी वेगाने पसरणाऱ्या या रोगाच्या वेळी निदान होण्याच्या महत्त्वावर भर दिले.त्यांनी या सामान्य मिथकावरही प्रहार केले की स्तनांचे कर्करोग केवळ वयस्कर लोकांत होतो. गेल्या दोन दशकांमध्ये ३०-४० या वयोगटातील स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. हल्लीच्या काळात स्तनाच्या कर्करोगाचे निदान होणाऱ्या ५०% स्त्रिया ५० वर्षांच्या वयाखाली आहेत. स्त्रियांना स्तनांच्या कर्करोगाच्या निदानात खूप लाभकारी असलेल्या व्हॅक्युम

Read More