fbpx
Thursday, April 25, 2024

इनोव्हेशन्स इन ऑटोमोटिव्ह

PUNE

प्रगत तंत्रज्ञानामुळे ऑटोमोटिव्ह क्षेत्रात क्रांती – हेमंत पाध्ये

जागतिक स्तरावर संशोधन आणि विकास यावर ऑटोमोटिव्ह कंपन्यांकडून मोठी गुंतवणूक केली जात आहे. जवळपास सर्वच देश प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून वाहन क्षेत्रात नवोन्मेष घडवून आणत आहेत. इलेक्ट्रिकल व्हेइकल्ससह स्वयंचलित वाहने उत्पादित करण्याचे नाविन्यपूर्ण प्रयत्न सुरु आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने ऑटोमोटिव्ह (वाहन) क्षेत्रात क्रांती

Read More