सोनी इंडियाने X95L सिरीजमध्ये चमकदार लाइट्स आणि डीप ब्लॅक्स प्रदान करणाऱ्या सर्वात मोठ्या BRAVIA XR 4K Mini LED TV ची केली घोषणा
नवी दिल्ली : सोनी इंडियाने आज त्यांच्या ब्राव्हिआ एक्सआर एक्स९५एल मिनी एलईडी (BRAVIA XR X95L Mini LED) या सिरीजमध्ये २१६ सेमी (८५ इंच) आकाराचा संपूर्ण नवीन टीव्ही
Read More