मुस्लिम कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या नावाला फासले काळे

पुणे: गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेल्या मशीदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेमुळे पक्षालाच फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागातल्या मंदिरात मी भोंगे वाजवणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मनसेच्या मुस्लीम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामे पण सुद्धा दिले आहेत. त्यामुळे पुण्यातील राजकारण हे आपले आहे
कोंढव्यातील नुरानी कब्रस्थान च्या भूमिपूजनाचा कार्यक्रम राज ठाकरे यांच्या हस्ते झाला होता. त्याला मुस्लिम कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या नावाला काळा रंग लावून स्थानिक लोकांनी त्यांचा निषेध दर्शवला आहे.त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकित मुस्लीम मतदारांचा फटका बसणार. असेच दिसून येत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्याविषयी मुस्लिम कार्यकर्त्यांचा रोष दिसून येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: