fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ABVP PUNE updetes हा उपक्रम सुरू

पुणे: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातत्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असते. म्हणून अभाविपने ABVP PUNE updetes हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या मांडता येणार आहेत.
9401941949 ह्या नंबर वर आपले नाव महाविद्यालय व मेल आयडी सेंड करावे असे आवाहन अभाविपचे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading