औंध-बोपोडी परिसरातील विविध ठिकाणचा राडारोडा व झाडाचा पालापाचोळा हटवला

पुणे: पुण्यनगरीच्या उपमहापौर व स्थानिक नगरसेविका  सुनिता परशुराम वाडेकर यांनी स्वता लक्ष देऊन स्वच्छता राखण्यासाठी प्रभाग क्रमांक 8 औंधरोड विभागात कोटकर लेन या परिसरातील अस्ताव्यस्त पडलेला राडारोडा पालापाचोळा उचलून योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्यात आले.जमा झालेल्या राडारोडामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली होती.यामुळे पुण्यनगरीच्या उपमहापौर व स्थानिक नगरसेविका सुनिता परशुराम वाडेकर यांनी स्वता काळजीपूर्वक लक्ष देऊन व थांबुन JCB च्या साह्याने या ठिकाणाचा राडारोडा व पालापाचोळा उचलण्यात आले .याप्रसंगी या विभागाचे मुकादम चंद्रकात साठे, मानेमॅडम व सोमनाथ जाधव,दिपक खंडागळे व तसेच या भागातील नागरिकाच्या उपस्थिती मध्ये राडारोडा उचलून स्वच्छता करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: