fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर

पुण्यात दिवसभरात 147 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

मुंबई, दि. २६ : राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर गेले असून आज गेल्या तीन महिन्यातील सर्वात कमी नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

  • आज ९,९०५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १४,७०,६६० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.२ % एवढे झाले आहे.
  • आज राज्यात ३,६४५ नवीन रुग्णांचे निदान.
  • राज्यात आज ८४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८६,४५,१९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,४८,६६५ (१९.०७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २५,३०,९०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज रोजी एकूण १,३४,१३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

*पुणे शहर ..!
………

  • दिवसभरात 147 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 410 रुग्णांना डिस्चार्ज.
  • 19 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
    159845
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 6424
  • एकूण मृत्यू – 4141
  • एकूण डिस्चार्ज- 149280

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading