fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

आझम आय.टी.अकॅडमी च्या सायबर सेफ्टी जागृती मोहीमेत १२९१ जणांचे प्रशिक्षण

पुणे दि. १३ – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम आय.टी.अकॅडमी तर्फे सायबर सेफ्टी जागृती ही ऑन लाईन मोहीम आयोजित करण्यात आली होती.जागृती मोहीमेत १२९१ जणांचे प्रशिक्षण करण्यात आले.५ जून पासून रोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत हे प्रशिक्षण पार पडले. सायबर सुरक्षा, पासवर्ड सुरक्षा, संगणक सुरक्षा, सायबर स्कॅम, मोबाईल सुरक्षा , सायबर बुलींग या विषयी माहिती देण्यात आली. तंत्रज्ञान तज्ज्ञ तन्वीर इनामदार यांनी मार्गदर्शन केले. सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात आली .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading